prodigal

अर्थ (इंग्रजी)

spending money wastefully

मराठी अर्थ

उधळपट्टी करणारा

वाक्यात वापर

उद्घाटन समारंभावरील खर्च उधळपट्टीचा असल्याचे लेखापरीक्षणात म्हटले आहे.

The audit called the expenditure on the inaugural function prodigal.

समानार्थी शब्द

wastefulextravagantprofligate

विरुद्धार्थी शब्द

thriftyfrugal