profile
अर्थ (इंग्रजी)
a short description of a person or place with key facts
मराठी अर्थ
संक्षिप्त परिचय, माहितीचित्र
वाक्यात वापर
जिल्हा माहितीचित्रात पर्जन्यमान, पीकपद्धत आणि साक्षरता नोंदवली आहे.
The district profile lists rainfall, cropping pattern and literacy.
समानार्थी शब्द
outlinesketchoverview
विरुद्धार्थी शब्द
detailed treatise