prolong
अर्थ (इंग्रजी)
to make something last longer
मराठी अर्थ
लांबवणे, कालावधी वाढवणे
वाक्यात वापर
वारंवार तहकुबीमुळे हे प्रकरण चार वर्षे लांबले.
Repeated adjournments prolonged the case by four years.
समानार्थी शब्द
extendprotractlengthen
विरुद्धार्थी शब्द
shortencurtail