proprietor

अर्थ (इंग्रजी)

the owner of a business or property

मराठी अर्थ

मालक, स्वामी

वाक्यात वापर

हिशेब वह्यांसह पेढीच्या मालकाला पाचारण करण्यात आले.

The proprietor of the firm was summoned with the account books.

समानार्थी शब्द

ownerholderlandlord

विरुद्धार्थी शब्द

tenantemployee