protest

अर्थ (इंग्रजी)

an organised expression of objection

मराठी अर्थ

निषेध, आंदोलन

वाक्यात वापर

तहसील कार्यालयासमोर मूक निषेध नोंदवण्यात आला.

A silent protest was held outside the tahsil office.

समानार्थी शब्द

demonstrationobjectiondissent

विरुद्धार्थी शब्द

approvalacquiescence