provisional
अर्थ (इंग्रजी)
arranged for the present, likely to be changed
मराठी अर्थ
तात्पुरते, हंगामी
वाक्यात वापर
हरकतींनंतर तात्पुरत्या गुणवत्ता यादीत सुधारणा केली जाईल.
The provisional merit list will be revised after objections.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
finalpermanent