punctual

अर्थ (इंग्रजी)

doing things at the agreed time

मराठी अर्थ

वक्तशीर

वाक्यात वापर

खर्च प्रमाणपत्रे वक्तशीरपणे सादर केल्यास अनुदान सुरळीत मिळत राहते.

Punctual submission of utilisation certificates keeps the grant flowing.

समानार्थी शब्द

prompttimelyon schedule

विरुद्धार्थी शब्द

latedilatory