quaint

अर्थ (इंग्रजी)

attractively old-fashioned

मराठी अर्थ

जुन्या वळणाचे पण लोभस

वाक्यात वापर

दगडी बांधकामाचे हे जुन्या वळणाचे कार्यालय १८९२ पासून वापरात आहे.

The quaint stone office has been in use since 1892.

समानार्थी शब्द

old-worldpicturesquecharming

विरुद्धार्थी शब्द

moderncontemporary