quest
अर्थ (इंग्रजी)
a long search for something important
मराठी अर्थ
शोधमोहीम, ध्यास
वाक्यात वापर
पाणी सुरक्षेच्या ध्यासाने राज्याच्या अर्थसंकल्पाचा तोंडवळा बदलला आहे.
The state’s quest for water security has reshaped its budget.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
abandonmentindifference