random

अर्थ (इंग्रजी)

chosen without any set pattern

मराठी अर्थ

यादृच्छिक, कोणताही क्रम नसलेला

वाक्यात वापर

पन्नास रास्तभाव दुकानांची यादृच्छिक निवड करून तपासणी करण्यात आली.

A random sample of fifty ration shops was inspected.

समानार्थी शब्द

arbitraryhaphazardunplanned

विरुद्धार्थी शब्द

systematicdeliberate