rectifyअर्थ (इंग्रजी)to correct something that is wrongमराठी अर्थदुरुस्ती करणे, चूक सुधारणेवाक्यात वापरसातबारा उताऱ्यातील चूक आठवडाभरात दुरुस्त करण्यात आली.The error in the seven-twelve extract was rectified within a week.समानार्थी शब्दcorrect, amend, remedyविरुद्धार्थी शब्दworsen, corrupt← recruitmentrectitude →