remote

अर्थ (इंग्रजी)

far away and difficult to reach; slight

मराठी अर्थ

दुर्गम; अत्यल्प

वाक्यात वापर

दुर्गम वाड्यांसाठी फिरते दवाखाने सुरू करण्यात आले.

Mobile clinics were introduced for the remote hamlets.

समानार्थी शब्द

distantinaccessibleslim

विरुद्धार्थी शब्द

nearbyaccessible