replacement
अर्थ (इंग्रजी)
a person or thing that takes the place of another
मराठी अर्थ
बदली, पर्यायी व्यवस्था
वाक्यात वापर
वैद्यकीय अधिकारी निवृत्त झाल्यानंतर बदली नेमणूक झाली नाही.
No replacement was posted after the medical officer retired.
समानार्थी शब्द
substitutesuccessorstand-in