replete
अर्थ (इंग्रजी)
filled or well supplied with something
मराठी अर्थ
भरलेले, परिपूर्ण
वाक्यात वापर
ही नस्ती उत्तर न मिळालेल्या स्मरणपत्रांनी भरलेली आहे.
The file is replete with reminders that were never answered.
समानार्थी शब्द
fullaboundingbrimming
विरुद्धार्थी शब्द
emptydevoid