restrain
अर्थ (इंग्रजी)
to hold back from action
मराठी अर्थ
आवर घालणे, रोखणे
वाक्यात वापर
न्यायालयाने महानगरपालिकेला वृक्षतोड करण्यापासून रोखले.
The court restrained the corporation from felling the trees.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
releasepermit