reticent
अर्थ (इंग्रजी)
unwilling to say much
मराठी अर्थ
अबोल, मोजके बोलणारा
वाक्यात वापर
चौकशी अहवालातील मजकुराबाबत अधिकारी अबोल राहिले.
The officer was reticent about the contents of the inquiry report.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
forthcomingtalkative