revolt

अर्थ (इंग्रजी)

to rise up against authority

मराठी अर्थ

बंड करणे

वाक्यात वापर

सदस्यांच्या एका गटाने पक्षादेशाविरुद्ध बंड केले.

A section of the members revolted against the party whip.

समानार्थी शब्द

rebelmutinyrise up

विरुद्धार्थी शब्द

submitconform