sanction
अर्थ (इंग्रजी)
official permission; also a penalty imposed to enforce a rule
मराठी अर्थ
मंजुरी; तसेच निर्बंध
वाक्यात वापर
प्रशासकीय मंजुरीशिवाय कोणताही खर्च करता येत नाही.
No expenditure may be incurred without administrative sanction.
समानार्थी शब्द
approvalauthorisationpenalty
विरुद्धार्थी शब्द
prohibitionrefusal