sanguine

अर्थ (इंग्रजी)

hopeful and confident about the future

मराठी अर्थ

आशावादी, विश्वास बाळगणारा

वाक्यात वापर

महसुली उद्दिष्ट गाठण्याबाबत अधिकारी आशावादी आहेत.

Officials are sanguine about meeting the revenue target.

समानार्थी शब्द

optimisticconfidentbuoyant

विरुद्धार्थी शब्द

pessimisticdespondent