scapegoat
अर्थ (इंग्रजी)
a person blamed for the faults of others
मराठी अर्थ
बळीचा बकरा
वाक्यात वापर
इमारत कोसळल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंत्याला बळीचा बकरा बनवण्यात आले.
The junior engineer was made a scapegoat for the collapse.
समानार्थी शब्द
fall guywhipping boy