scourge
अर्थ (इंग्रजी)
a cause of great suffering
मराठी अर्थ
शाप ठरणारी आपत्ती
वाक्यात वापर
दगडफोड कारखान्यांतील कामगारांसाठी सिलिकोसिस हा शाप ठरला आहे.
Silicosis remains the scourge of workers in the stone-crushing units.
समानार्थी शब्द
baneafflictioncurse
विरुद्धार्थी शब्द
blessingboon