seasoned
अर्थ (इंग्रजी)
experienced and skilled through long practice
मराठी अर्थ
मुरलेला, अनुभवी
वाक्यात वापर
शिबिराचे नेतृत्व करण्यासाठी एका मुरलेल्या महसूल अधिकाऱ्याची नेमणूक झाली.
A seasoned revenue officer was deputed to head the camp.
समानार्थी शब्द
experiencedveteranpractised