simultaneous

अर्थ (इंग्रजी)

happening at the same time

मराठी अर्थ

एकाच वेळी होणारे, समकालिक

वाक्यात वापर

एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी संविधान दुरुस्ती लागेल.

Simultaneous elections would need a constitutional amendment.

समानार्थी शब्द

concurrentsynchronous

विरुद्धार्थी शब्द

staggeredsequential