solvency

अर्थ (इंग्रजी)

the ability to pay one’s debts

मराठी अर्थ

देय भागवण्याची क्षमता

वाक्यात वापर

कंत्राट देण्यापूर्वी देय भागवण्याच्या क्षमतेचे प्रमाणपत्र आवश्यक असते.

A solvency certificate is required before the contract is awarded.

समानार्थी शब्द

financial soundnesscreditworthiness

विरुद्धार्थी शब्द

insolvencybankruptcy