stagnant
अर्थ (इंग्रजी)
not flowing or not developing
मराठी अर्थ
साचलेले; प्रगतिशून्य
वाक्यात वापर
असंघटित क्षेत्रातील वेतन पाच वर्षे जैसे थे राहिले आहे.
Wages in the unorganised sector have remained stagnant for five years.
समानार्थी शब्द
staticinertunchanging
विरुद्धार्थी शब्द
dynamicgrowing