statute

अर्थ (इंग्रजी)

a law passed by a legislature

मराठी अर्थ

अधिनियम, कायदा

वाक्यात वापर

हा हक्क परिपत्रकातून नव्हे तर अधिनियमातून निर्माण होतो.

The right flows from the statute and not from the circular.

समानार्थी शब्द

actenactmentlegislation

विरुद्धार्थी शब्द

customconvention