staunch

अर्थ (इंग्रजी)

firm and loyal in support

मराठी अर्थ

कट्टर पाठिराखा, निष्ठावान

वाक्यात वापर

माहितीच्या अधिकाराच्या त्या कट्टर पुरस्कर्त्या होत्या.

She was a staunch defender of the right to information.

समानार्थी शब्द

steadfastunwaveringdevoted

विरुद्धार्थी शब्द

fickledisloyal