strenuous
अर्थ (इंग्रजी)
requiring great effort
मराठी अर्थ
श्रमाचे, जोरदार
वाक्यात वापर
थकीत रकमा निकाली काढण्यासाठी विभागाने जोरदार प्रयत्न केले.
The department made strenuous efforts to clear the pending arrears.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
effortlessrelaxed