subservient
अर्थ (इंग्रजी)
too willing to obey another’s wishes
मराठी अर्थ
मिंधे, अधीन
वाक्यात वापर
ज्या कार्यकारी यंत्रणेची तपासणी समिती करते तिच्यापुढे ती मिंधी असू नये.
The committee must not be subservient to the executive it audits.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
independentassertive