substantiate

अर्थ (इंग्रजी)

to support a claim with evidence

मराठी अर्थ

पुराव्यानिशी सिद्ध करणे

वाक्यात वापर

लाचखोरीचा आरोप तक्रारदाराला पुराव्यानिशी सिद्ध करता आला नाही.

The complainant could not substantiate the allegation of bribery.

समानार्थी शब्द

provecorroborateverify

विरुद्धार्थी शब्द

refutedisprove