surreptitious
अर्थ (इंग्रजी)
done secretly to avoid being noticed
मराठी अर्थ
चोरून, गुपचूप केलेले
वाक्यात वापर
तपासणी नाक्यानंतरही चोरून वृक्षतोड सुरूच होती.
Surreptitious felling continued despite the checkpost.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
openovert