swindle
अर्थ (इंग्रजी)
to cheat someone out of money
मराठी अर्थ
फसवून पैसे उकळणे
वाक्यात वापर
नोंदणी नसलेल्या पतसंस्थेने ठेवीदारांना फसवून पैसे उकळले.
Depositors were swindled by an unregistered credit society.
समानार्थी शब्द
defrauddupecheat
विरुद्धार्थी शब्द
reimbursedeal honestly