symptomatic
अर्थ (इंग्रजी)
showing the presence of a larger problem
मराठी अर्थ
मोठ्या समस्येचे लक्षण दर्शवणारे
वाक्यात वापर
प्रलंबित नस्त्या हे मनुष्यबळाच्या समस्येचे लक्षण आहे.
The pending files are symptomatic of a staffing problem.
समानार्थी शब्द
indicativecharacteristicsuggestive
विरुद्धार्थी शब्द
atypicalunrepresentative