transact

अर्थ (इंग्रजी)

to conduct business formally

मराठी अर्थ

व्यवहार करणे, कामकाज पार पाडणे

वाक्यात वापर

गणपूर्तीशिवाय कोणतेही कामकाज पार पाडता येत नाही.

No business may be transacted without a quorum.

समानार्थी शब्द

conductcarry outdo business

विरुद्धार्थी शब्द

suspenddefer