transparent
अर्थ (इंग्रजी)
open to inspection, with nothing hidden
मराठी अर्थ
पारदर्शक
वाक्यात वापर
वाटपाची सोडत पारदर्शक पद्धतीने काढण्यात आली.
The lottery for allotment was conducted in a transparent manner.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
opaquesecretive