tremor

अर्थ (इंग्रजी)

a slight shaking movement of the earth

मराठी अर्थ

भूकंपाचा सौम्य धक्का

वाक्यात वापर

रविवारी रात्री चार तालुक्यांत सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले.

Mild tremors were felt across four talukas on Sunday night.

समानार्थी शब्द

quakeshuddervibration

विरुद्धार्थी शब्द

stillnessstability