tumultuous
अर्थ (इंग्रजी)
noisy, confused and excited
मराठी अर्थ
गोंधळाचे, प्रक्षुब्ध
वाक्यात वापर
अध्यादेशावरून अधिवेशनाचा शेवट गोंधळाच्या दृश्यांनी झाला.
The session ended in tumultuous scenes over the ordinance.
समानार्थी शब्द
turbulentboisterousuproarious
विरुद्धार्थी शब्द
orderlycalm