vicinity
अर्थ (इंग्रजी)
the area near a place
मराठी अर्थ
परिसर, आसपासचा भाग
वाक्यात वापर
अभयारण्याच्या परिसरात उत्खननास परवानगी नाही.
No mining is allowed in the vicinity of the sanctuary.
समानार्थी शब्द
neighbourhoodproximityenvirons
विरुद्धार्थी शब्द
distanceremoteness