vindictive
अर्थ (इंग्रजी)
wanting to hurt someone in revenge
मराठी अर्थ
सूडबुद्धीचा
वाक्यात वापर
ही बदली सूडबुद्धीने केल्याचे ठरवून न्यायाधिकरणाने ती रद्द केली.
The tribunal held the transfer to be vindictive and set it aside.
समानार्थी शब्द
vengefulspitefulretaliatory
विरुद्धार्थी शब्द
forgivingmagnanimous