wholesale

अर्थ (इंग्रजी)

in large quantities; done on a large and indiscriminate scale

मराठी अर्थ

घाऊक; सरसकट

वाक्यात वापर

कारकुनांच्या सरसकट बदल्यांमुळे महिनाभर कार्यालयीन कामकाज विस्कळीत झाले.

The wholesale transfer of clerks disrupted the office for a month.

समानार्थी शब्द

bulksweepingindiscriminate

विरुद्धार्थी शब्द

retailselective