woo

अर्थ (इंग्रजी)

to seek the favour, support or custom of someone

मराठी अर्थ

आकर्षित करणे, मन वळवणे

वाक्यात वापर

औद्योगिक पट्ट्यांकडे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही राज्यांनी मुद्रांक शुल्क कमी केले आहे.

Both states have cut stamp duty to woo investors to their industrial corridors.

समानार्थी शब्द

courtenticecanvass

विरुद्धार्थी शब्द

repelalienate