wrath

अर्थ (इंग्रजी)

extreme anger

मराठी अर्थ

क्रोध, कोप

वाक्यात वापर

या आदेशाने संपूर्ण व्यापारी वर्गाचा रोष ओढवला.

The order invited the wrath of the entire trading community.

समानार्थी शब्द

furyrageindignation

विरुद्धार्थी शब्द

calmgoodwill