aberrant
Meaning (English)
departing from the accepted or normal standard
Meaning (मराठी)
नेहमीच्या प्रमाणापासून ढळलेला, असामान्य
Used in a sentence
The committee treated the officer’s conduct as aberrant rather than criminal.
त्या अधिकाऱ्याचे वर्तन गुन्हेगारी स्वरूपाचे नसून नेहमीच्या शिस्तीपासून ढळलेले असल्याचे समितीने मानले.
Synonyms
Antonyms
normalconformingtypical