abet
Meaning (English)
to encourage or assist someone in committing an offence
Meaning (मराठी)
गुन्ह्यास प्रवृत्त करणे, दुष्प्रेरण देणे
Used in a sentence
The FIR names a moneylender for abetting the farmer’s suicide.
शेतकऱ्याच्या आत्महत्येस दुष्प्रेरण दिल्याप्रकरणी सावकाराचे नाव गुन्ह्यात नोंदविण्यात आले आहे.