aggravate
Meaning (English)
to make a bad situation worse
Meaning (मराठी)
अधिक बिकट करणे, तीव्र करणे
Used in a sentence
Unregulated borewells have aggravated the fall in groundwater levels.
बेकायदा कूपनलिकांमुळे भूजल पातळीतील घट अधिक बिकट झाली आहे.
to make a bad situation worse
अधिक बिकट करणे, तीव्र करणे
Unregulated borewells have aggravated the fall in groundwater levels.
बेकायदा कूपनलिकांमुळे भूजल पातळीतील घट अधिक बिकट झाली आहे.