alibi
Meaning (English)
a plea that one was elsewhere when the offence was committed
Meaning (मराठी)
गुन्ह्याच्या वेळी अन्यत्र असल्याचा बचाव, गैरहजेरीचा पुरावा
Used in a sentence
The accused produced an alibi that the trial court found unconvincing.
गुन्ह्याच्या वेळी आपण अन्यत्र होतो असा बचाव आरोपीने मांडला, परंतु तो सत्र न्यायालयाला पटला नाही.
Synonyms
defencepleaexcuse