chronicle
Meaning (English)
to record events in the order in which they happened
Meaning (मराठी)
क्रमवार नोंद ठेवणे, इतिवृत्त लिहिणे
Used in a sentence
The gazetteer chronicles the famines of the nineteenth century in the district.
गॅझेटियरमध्ये जिल्ह्यातील एकोणिसाव्या शतकातील दुष्काळांची क्रमवार नोंद आहे.