confer
Meaning (English)
to grant a right, power or honour
Meaning (मराठी)
बहाल करणे, प्रदान करणे
Used in a sentence
The Constitution confers the right to move the Supreme Court directly for enforcement of fundamental rights.
मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार राज्यघटनेने प्रदान केला आहे.