dedicate
Meaning (English)
to give time or resources wholly to one purpose
Meaning (मराठी)
समर्पित करणे, वाहून घेणे
Used in a sentence
A separate cell has been dedicated to clearing pending pension cases.
प्रलंबित निवृत्तिवेतन प्रकरणे निकाली काढण्यासाठी स्वतंत्र कक्ष समर्पित करण्यात आला आहे.