devise
Meaning (English)
to plan or work out a method
Meaning (मराठी)
योजना आखणे, प्रारूप तयार करणे
Used in a sentence
The zilla parishad devised a low-cost model to repair school toilets.
शाळांची स्वच्छतागृहे दुरुस्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने कमी खर्चाचे प्रारूप तयार केले.